महाराष्ट्र ग्रामीण

आयुष्मान भारत नागरी आरोग्य केंद्र आनंद नगर लातूर

इंदिरा गांधी महानगर पालिका शाळा 5 आनंद नगर लातूर

आयुष्मान भारत नागरी आरोग्य केंद्र व इंदिरा गांधी महानगर पालिका शाळा 5 आनंद नगर लातूर यांच्या वतीने महानगरपालिका व आरोग्य विभाग यांच्या वतीने योग शिबीर चे आयोजन करण्यात आले होते यावेळी योग शिक्षक,वैद्यकीय अधिकारी डॉ. आफ्रीन मॅडम mpw हिराप्रकाश कांबळे, नर्स गायत्री कोरे, सेवक अक्षरा गंडले गार्ड चंद्रकांत गायकवाड,आशा व शाळेतील सर्व विध्यार्थी सहभाग नोंदविला……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button