महाराष्ट्र ग्रामीण
लातूर शहर महानगरपालिका ( आरोग्य विभाग ) मृत्यूपलीकडचे अवयव दान गांधी चौक ते क्रीडा संकुल जनजागरण रॅली काढण्यात आली…
डॉ. शंकर भारती सर

लातूर दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी लातूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने मृत्यूपलीकडचे अवयव दान जनजागृती अभियान गांधी चौक ते क्रीडा संकुल येथे काढण्यात आले. या रॅलीचे आयोजन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर भारती सर यांनी केले व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. शहर व्यवस्थापक अधिकारी डॉ. रामेश्वर कलवले सर यावेळी आरोग्य विभागा अंतर्गत लातूर शहरातील UPHC, UHWC आरोग्यवर्धिनी केंद्र येथील सर्व MPW, वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, ANM, व आशा वर्कर, व पालिकेतील सर्व आरोग्य कर्मचारी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला..


