महाराष्ट्र ग्रामीण
लातूर शहर महानगर पालिका यांच्या वतीने ज्ञानेश्वर शाळा येथे मासिक पाळी विषयी माहिती देण्यात आली…
डॉ. अफ्रीन खाणम, डॉ. अनुज सर यांनी माहिती दिली.

आज दिनांक 15/02/2025 रोजी लातूर महानगर पालिका लातूर आरोग्य विभाग यांच्या वतीने ज्ञानेश्वर शाळा लातूर येथे मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी या विषयी माहिती डॉ. आफ्रीन मॅडम, डॉ. अनुज सर यांनी दिली यावेळी नर्स गायत्री कोरे, स्वाती गायकवाड, आशा, ANM आदी उपस्थित होते…